◾कोल्हापूर : येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. सचिन साळे साहेब व सामाजिक न्याय विभागाचे सचिन परब सर यांनी महाराष्ट्र शासन सन 2023- 24 सालातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त आयु. लालासो आबाजी पोवार, आयु सौ स्वाती मंगेश काळे, आयु डॉ दगडू श्रीपती माने, आयु राजेंद्र नानासो घाटगे मागील वर्षी सन्मानित झालेले समाजभूषण आयु धम्म उपासक सिद्धार्थ कांबळे आनूरकर समाजभूषण आयु डॉ अनिल सिद्धेश्वर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रेकिंग
महाराष्ट्र शासनाकडून ओळखपत्र प्रदान
RELATED ARTICLES