बानगे ( एम. डी. कांबळे ) दि.22 : विविध मान्यवरांचा सत्कार संपन्न झालाशिवसेना सोशल मिडिया कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदीलोकनेते सदाशिवराव मंडलिक सह.साखर कारखान्याचे कर्मचारी जयवंत उर्फ बंटी बरगे यांची निवड झाली बद्दल त्यांचा सन्मान करताना सदा-साखर कारखान्याचे संचालक भगवान पाटील,शिवसेना तालुका अध्यक्ष(बहुजन आघाडी)डॉ.अनिल सिद्धेश्वर,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे संचालक समाजभूषण सर्जेराव आवघडे,रमेश कांबळे साहेब(बाचणी),श्री.सर्जेराव पाटील(बानगे),श्री.सुभाष भांडवले,श्री.सागर कांबळे(बस्तवडेकर), श्री.यशवंत कांबळे,श्री.नागेश गिरी,श्री.नेताजी वायदंडे अध्यक्ष प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती,बस्तवडे,श्री.दयानंद व्हनाळीकर,श्री.युवराज लाटकर,श्री.संजय जिरगे,श्री.तुकाराम कांबळे, श्री.बाबासाहेब कांबळे, श्री.अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रेकिंग
बानगे येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विविध मान्यवरांचा सत्कार..
RELATED ARTICLES