कागल दि. o६ : लोकनेतेसदाशिवराव मंडलिक सह.साखर कारखान्याच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने बानगे येथे ऊस शेती तंत्रज्ञान कार्यक्रम संपन्न झाला..आध्यक्षस्थानी सदा-साखरच्या संचालिका सौ.प्रतिभा पाटील या होत्या..या शेतकरी मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अंकुश चोरमुले यांनी मार्गदर्शन केले…सदा-साखरचे व्हा. चेअरमन आनंदराव फराकटे,कारखान्याचे जेष्ठ संचालक विश्वास कुराडे,तुकाराम ढोले, विष्णु बुवा,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बी.जी.पाटील,माजी सरपंच तुकाराम सावंत,बानगे गावचे सरपंच सुनील बोगाडे,माजी सरपंच युवरपाटील,जिल्हा कृषी उद्योग संघाचे संचालक बाळासाहेब चौगुले,सुभाष भांडवले,बाबुराव हिरुगडे (गुरुजी),अनिल सिद्धेश्वर,जिल्हा कृषी उद्योग संघाचे संचालक सर्जेराव आवघडे, बाजीराव मेथे,अशोक पाटील,निवास पाटील,सर्जेराव पाटील, रामचंद्र कोंडेकर,पांडु ताटे,दैनिक पुढारीचे पत्रकार रमेश पाटील (सोनगे) या मान्यवरासह प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देसाई (से.कापशी),प्रताप उर्फ पपु पाटील,विठ्ठल सुपले,अमर पाटील,विजय चव्हाण यांना आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्वागत ऊस विकास विभागाचे आधिकारी सुशांत जाधव यांनी तसेच प्रस्तावित भगवान पाटील यांनी केले…कारखान्याचे मुख्य शेती आधिकारी प्रताप मोरबाळे तसेच शेती विभागातील आधिकारी प्रविण पाटील,डी.ए. परीट,आनंदा लोखंडे,डी.एस.दारवाडकर,अनिल राऊत यांचे सह शेती मदतनीस प्रवीण काटे,रावसाहेब अस्वले, काकासो नरके,श्रीधर पाटील,धनाजी एकल,सुभाष पाटील,आनंदा भारमल,रमेश शिंदे,नितीन मोरबाळे,विष्णु फास्के, गणेश कांबळे,विकास पाटील यांचे सह शेती खात्यातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते…सुत्र संचालन संजय जिरगे यांनी तर सर्वांचे आभार एम.आर.आंबी यांनी मानले.











Users Today : 20
Total Users : 12794
Views Today : 63
Total views : 17177