कागल ( एम.डी .कांबळे) : एस.टी. स्टँड येथील बाळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. समाजहितासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवत त्यांच्या आदर्शांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या प्रसंगी कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, बाळासो नाईक, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, गणेश कांबळे, बाबासो पखाली, युवराज गुरव, पांडूरंग सणगर, बाळासाहेब माळी, सुरेश शेळके, रुपेश सोनुले, राहुल गाडेकर, निशांत जाधव, अमोल आंबी आदी मान्यवर उपस्थित होते.- नविद हसनसो मुश्रीफचेअरमन – गोकुळ दूध संघ, कोल्हापूर.चेअरमन – सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना
ब्रेकिंग
श्रीमंत स्व. राजे जयसिंगराव घाटगे (बाळ महाराज) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
RELATED ARTICLES