कागल ( एम.डी.कांबळे ) दि.२९ : बस्तवडे येथे असणाऱ्या पुलावरील अनेक अपुऱ्या कामाबाबत लक्ष वेधण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, उप तालुका प्रमुख समिर देसाई उप तालुकाप्रमुख युवराज येजरे,वाहतूक सेना तालुकाप्रमुख नितीन डावरे,माजी तालुकाप्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख नितीन भोकरे,विभाग प्रमुख राजू साबळे,विभाग प्रमुख अमृत पाटणकर, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील,विभाग प्रमुख संदीप कांबळे,युवा सेना शहर प्रमुख विजय भोई,शंकर गंधुगडे,वैभव कांबळे, अमित पाटील,कापशी शहर प्रमुख चंदू सांगले, रामदास पाटील,शेतकरी संघटना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले,माजी सरपंच पांडू वांगळे, पिंटू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जे एल पाटील, विघ्नेश खटांगळे, अमित भोई, अजित बोडके,प्रमोद पाटील,रणजीत हातकर, किरण मासुळे,लक्ष्मण माळी,नेताजी वायदंडे जिल्हाध्यक्ष ब्लक पॅंथर संघटना प्रमोद पाटील देवदुत,व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Users Today : 20
Total Users : 12794
Views Today : 63
Total views : 17177