Homeशैक्षणिककागलमध्ये नितीन माने यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या...

कागलमध्ये नितीन माने यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

कागल : नितीन माने यांच्या वाढदिवसानिमित्त कागल रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस‌ पार पडला.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

नितीन माने यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला. शुभेच्छा देताना दादांनी उत्तम आरोग्यासह उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी. आर. कांबळे, कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे, जिल्हा संघटक राजेंद्र टिपकुरलीकर, तालुका सरचिटणीस सचिन मोहिते, पत्रकार एम. डी. कांबळे, किरण कांबळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular