कोल्हापूर दि.० १ (भगवान निगवेकर ) : न्यू इंग्लिश न्यू राजापूर पटटकोडोली या 14 वर्षीय मुलींच्या संघाची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरीता निवड तसेच जिल्ह्यात 14 वर्षे मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक /17 वर्षे मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक /19 वर्षे मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्यात दबदबा निर्माण केला .
सदरच्या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत दि. 20/09/2025रोजी आदर्श विद्यानिकेतन मिणचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तरी विभागीय स्पर्धेकरीता पात्र मुलींचा संघ 1 )मानसी महेश राबाडे 2 )स्वराली विनायक मलगुंडे 3 )स्नेहल संतोष हळदे 4 )भक्ती संदीप शिर्के 5 )प्रतीक्षा आण्णासो शिंदे 6 )देवयानी विजय सूरवंशी 7 )ज्ञानेश्वरी अमोल दळवी 8 )जानवी सचिन आवटे 9 ) ओवी अमित सपाटे 10 )आराध्या सुहास तोडकर 11 )आदिती भरत भेंडवाडे 12 )ऐश्वर्या अमोल बोंगाळे या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्व विद्यार्थिनींना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष देसाईसो ,सर्व संचालक – पालक तसेचअनंत विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री एम एस पाटील सर न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक टी एच आकुर्डे सर सर्व शिक्षक वृंद यांचे प्रोत्साहन लाभले तसेच या खेळाडूंना श्री उदय कुडाळकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले